Big Boss Marathi 3 | "माझ्या कोणी वाकड्यात शिरलं तर..." | Avishkar Darvhekar
2021-09-23 10
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ मध्ये अभिनेता आविष्कार दारव्हेकर आहे. त्याने या घरात जाण्यासाठी काय विचार केला आहे. त्याच्या स्ट्रॅटेजी कशा असणार याविषयी सांगितलं आहे. ऐकुया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale